मोठ्या घसरणी नंतर पाण्यापेक्षा स्वस्त झाले कच्चे तेल, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी बनणार संजीवनी? जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरस संकटाविषयीच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा क्रूडच्या किंमतीत घसरण झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जगभरात आर्थिक सुधारणांबाबतच्या घसरत्या अपेक्षांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवरील दबाव वाढला आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांकडून क्रूडचा पुरवठा निरंतर वाढविला जात आहे. याच कारणास्तव सोमवारी ब्रेंट क्रूड 4 टक्क्यांनी घसरून 39.19 डॉलर प्रती … Read more