फक्त एक SMS मोकळं करु शकतो तुमचं संपुर्ण बँक खाते; SBI ने ग्राहकांना केले अलर्ट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या काळात या साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे (ऑनलाईन फ्रॉड) लाखो लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. एसबीआयने अनेक शहरांतील आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि वैयक्तिक संदेशांद्वारे बनावट ई-मेल पासून सावध राहावे … Read more