पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भातील ‘ते’ ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक … Read more

जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघत असताना सरकार मात्र…; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सर्वच स्तरांवर महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल, आणि गॅसचे दर गगनाला भिडले असतानाच भाज्यांच्या दराने देखील उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यावरुनच आता शिवसेनेने महागाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधालाय. टोमॅटो तर पेट्रोल पेक्षा … Read more

पंढरपूरशी माझं विशेष नातं, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल- मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत … Read more

पंतप्रधान मोदींचे ‘वर्क फ्रॉम प्लेन’; विमानातील या फोटोने वेधले जगाचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेसाठी रवाना झाले. यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. … Read more

21 दिवस चालणार मोदींच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन; भाजप राबवणार सेवा आणि समर्पण अभियान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली असून तब्बल 21 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे. भाजपनं यासाठी चार सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती पक्षाच्या … Read more

पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा, आम्हांला खेळाडूंचा अभिमान; हॉकी संघाच्या पराभवानंतर मोदींची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा बेल्जियम कडून पराभव झाला. अटीतटीच्या या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला.तसेच आम्हांला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे असेही मोदी म्हणाले. मोदींनी ट्विट करत … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

‘या’ सर्वांचा महाराष्ट्रासाठी फायदा होईल; मंत्रीपदी शपथ घेतलेल्यांचे रोहित पवारांकडून अभिनंदन

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये ४३ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रात मंत्रीपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते @MeNarayanRane साहेब, @KapilPatilMP जी, @DrBhagwatKarad जी आणि भारतीताई पवार या सर्वांचं … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more