पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात, आजचे दर तपासा
नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी सुमारे एक महिन्यानंतर दररोज इंधन दरवाढीचा आढावा पुन्हा सुरू केला. काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 23 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) कोणताही … Read more