महत्वाची बातमी! Ola अॅपमधील ‘या’ तांत्रिक बिघाडाचा ड्रायव्हर्स घेतात फायदा, ग्राहकांकडून आकारले जात आहे दुप्पट भाडे
नवी दिल्ली । 1 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी तीन ओला कॅब चालकांना फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. या ड्रायव्हर्सनी ओला अॅपच्या तांत्रिक गोंधळाचा (ग्लिच) फायदा घेतला आणि प्रवाश्यांना निर्धारित डेस्टिनेशनपेक्षा अंतर वाढवून त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले. या प्रकरणात, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन कॅब चालकांना अटक केली आहे. अटक केलेल्या कॅब ड्रायव्हरने सांगितले की, त्याला अॅपमधील … Read more