1 फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक; पुण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल

fraud

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकच फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात सुप्रीम होल्डिंग्ज अँड हॉस्पिटॅलिटी (इंडिया) लिमिटेडच्या विदीप जाटियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष महादेव माळी असं फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. मनीष माळी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 2016 मध्ये त्यांनी बेलमॅक … Read more

आता Gmail अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकेल गूगलची ‘ही’ नवी सुविधा

Gmail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या हॅकिंगच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे आता गूगल Gmail सुरक्षित करण्यासाठी नवी सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती. हि … Read more

रक्ताचा टिळा लावून केले प्रेमाचे नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

Rape

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने विवाहित असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आहेत. आरोपी तरुणाने लग्न झाल्याची माहिती तरुणीपासून लपवून तिला लग्नाचे आणि नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अनैतिक संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं … Read more

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दाखवला आपला खरा चेहरा; नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

Marrage

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हंटले कि घरात एकदम आनंदी वातावरण निर्माण होते. यामध्ये दोन परिवार एकत्र येत असतात. पण लखनऊमध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी नवरी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आहे. यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार दाखल करून नवरीला अटक करण्याची … Read more

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचे बिंग फुटलं; पतीने कुटुंबासह थेट पोलीस ठाणेच गाठलं

Dulhan

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पनकी येथील एका दाम्पत्याने त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा सगळा प्रकार तरुणाच्या लक्षात आल्याने या दाम्पत्याचे बिंग फुटले आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याचे लक्षात येताच घरात वाद निर्माण झाला. यानंतर हि तरुणी आपल्या … Read more

बोगस पदवी प्रकरणात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करत वांद्रे पोलिसांकडून अटक

dr swapna patker

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वांद्रे पोलिसांनी आज दुपारी बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात सायकॉलिजिस्ट आणि चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात तपास अधिकारी पीआय पद्माकर देवरे यांनी २६ मे रोजी भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला ‘हा’ मेसेज; लोक झाले हैराण

Facebook Fraud

अकोला : हॅलो महाराष्ट्र – फसवणूक करण्यासाठी लोक अनेक मार्गांचा वापर करत असतात. आता तर लोक सोशल मीडियाचा पण फसवणुकीसाठी वापर करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक केल्याचेदेखील अनेक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये आता अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांना पैशाची मागणी करण्यात आल्याचा … Read more

धक्कादायक ! वर्गमित्रानेच लग्नाचे आमिष देऊन केला बलात्कार

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वर्ग मित्राने लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तरुणीने निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आरोपी व्यक्तीचे नाव राजकुमार सिद्धपा नागराळी आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०१८ पासून १४ मे २०२१ … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

शिराळ्यातील चार तलावातील विषारी मांगूर मासे, लहान मुले आणि प्राण्यांना खातो

Maangur Fish

शिराळा : हॅलो महाराष्ट्र – शिराळा तालुक्यातील करमाळे, पाडळी, शिवणी तलावांमध्ये विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. ह्या माश्याला समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याअगोदर शासनाने हे मासे नष्ट करावेत अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज खरेदी केले. मात्र संबंधित व्यापाऱ्याने त्या … Read more