पायलट ६ महिन्यांपासून भाजपसोबत सरकार पाडण्याच्या तयारीत होते- मुख्यमंत्री गेहलोत

जयपूर । राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवरील अस्थिरतेचं संकट अजूनही कायम आहे. सध्या न्यायालयात हा वाद असून, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याविषयी बोलताना अशोक गेहलोत यांना संताप अनावर झाला. सचिन पायलट हे मागील ६ महिन्यांपासून भाजपासोबत मिळून कट रचत होते. जेव्हा मी याबद्दल बोलायचो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही,” अशी टीका मुख्यमनातरी गेहलोत … Read more

इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

जळगाव | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. अपघातात विधानपरिषदचहे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. फडणवीस यांना इजा झालेली नाही अशी माहिती समजत आहे. फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून … Read more

काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले, तुम्हीही त्यांना रेशनवरून जाब विचारा- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना रेशन वाटपातील गोंधळावरून आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांना रेशनवरून जाब विचारा, असं पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल सायंकाळी नगरच्या भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना राज्य सरकार … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

‘धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा’- अनिल गोटे

धुळे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह्य टीकेनंतर उठलेले राजकीय वादळ अजूनही शमलेले नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी आता भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ‘धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा … Read more

फडणवीसांनी टाकला बॉम्ब! म्हणाले, २ वर्षांपूर्वीचं राष्ट्रवादीची भाजपसोबत येण्याची इच्छा होती, पण..

पुणे । २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. पण भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला सोडायला नको अशी आम्ही भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी सोबत गेलो असतो असं वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत … Read more

भाजप जुलैमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करणार; नाराज पंकजा-खडसेंना स्थान मिळणार का?

मुंबई । भाजपात जुलैमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या सर्व फेरबदलामध्ये आता पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष कोणती जबाबदारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची … Read more