SBI नंतर आता PNB ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले अलर्ट! चुकूनही विसरू नका
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आदेशानंतर देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंगच्या फसवणूकी पासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. SBI नंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना बँकिंगच्या घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांत बँकिंग घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. अशा परिस्थितीत बँकेकडून अलर्ट जारी करण्यात आला … Read more