उपअभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे भावळे, बोडारवाडी गावे गाडली जाणार?
सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर- केळघर रस्त्याच्या बांधकामात उपअभियंता निकम यांनी रेगडीच्या भूगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालानुसार कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याचा प्रकार बदलत लाॅकडाऊमध्ये काम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. भूस्खलनाचा धोका कायम राहत बोडारवाडी व भावळे गावे गाडली जाण्याची भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात व्यक्त होत आहे. केळघर घाटातील रेंगडी गावाजवळील भागाचा भूगर्भशास्त्रज्ञांनी २०१८ साली सर्व्हे … Read more