धक्कादायक! हातगाडीवरून मृतदेह नेऊन पत्नीने एकटीनेच केले पतीवर अंत्यसंस्कार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सुरु असणाऱ्या कोरोना महामारीमुळे लोक घाबरलेले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची खूप वाईट अवस्था होते आहे. काहीजणांचे नातेवाईकही मृतदेहाची जबाबदारी घेण्यास घाबरत असल्याचे दृश्य आहेत. यामुळेच एका महिलेला आपल्या पतीचा मृतदेह स्वतःच घेऊन जाऊन त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. रात्री झोपेत त्यांचे मृत्युमुखी पडले. अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी,नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेला. ही दुर्दैवी घटना … Read more