पेन्शनधारकांसाठी PFRDA ने सुरू केली नवीन ऑनलाइन सुविधा, त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाने (PFRDA) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या ग्राहकांसाठी (NPS Subscribers) तीन नवीन ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. नुकतीच PFRDA ने डी-रेमिट (D-Remit) सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे ग्राहक त्यांच्या एनपीएस खात्यातून (NPS Account) थेट बँक खात्यात (Bank Account) पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करू शकतात. … Read more