लाॅकडाउनमुळेच युरोपात वाचले ५९ हजार जणांचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन हे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणास सामोरे जाण्यासाठी प्रभावी सिद्ध झाले आहे. एका संशोधन अहवालानुसार लॉकडाउनमुळे युरोपमध्ये सुमारे ५९ हजार लोकांचे प्राण वाचले आहे. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार, लॉकडाउन आणि सोशल डिस्टेंसिंग हे कोरोनाशी लढाई करण्यात प्रभावी सिद्ध झाले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार इम्पीरियल कॉलेजच्या एका … Read more

कोरोनाने हाहाकार घातला असताना ‘ही’ लव्हस्टोरी होतीये युरोपमध्ये प्रचंड व्हायरल! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही एक अशी प्रेम कथा आहे, हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या कहरात एक सुंदर लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हि एका ८५ वर्षीय इंगा रास्मुसेन आणि ८९-वर्षीय कार्स्टन तुक्सेन यांची प्रेमकथा आहे. इंगा डेन्मार्कमध्ये राहतात तर कार्स्टन जर्मनीमध्ये राहतात. पूर्वी ते रोज भेटत असत. अद्यापही भेटतात परंतु बंद सीमेच्या दोन्ही … Read more

इटलीनंतर स्पेनमध्ये करोनाचा प्रकोप! २४ तासांत ९१३ बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात करोनाने हैदोस घातला आहेत. अनेक देशांना विनाशाच्या वाटेवर आहेत. करोनाच्या प्रकोपाने युरोपातील स्पेनमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत ९१३ जणांचे मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. यामुळे स्पेनमध्ये करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती … Read more

चीनच्या ‘भीती’मुळे डब्ल्यूएचओने लपविले होते कोरोनाचे प्रकरण??? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगातील १९६ देश कोरोनाव्हायरसच्या कचाट्यात आले आहेत, अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्निगेशन) च्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आरोप आहे की डब्ल्यूएचओने चीनची नाराजी टाळण्यासाठी कोरोना विषाणूशी संबंधित चेतावणी आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास बराच वेळ घेतला इबोलानंतर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली गेली इबोला प्रकरणात विलंब झाल्याचा आरोप झाल्यानंतर … Read more