तिजोरी रिकामी असताना देखील ६ कारसाठी मान्यता?- देवेंद्र फडणवीस
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी हा या आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो आहे. असे असताना देखील राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून राज्य … Read more