शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या सदर … Read more

शरद पवारांनीही वसंतरावांच्या पाठीत खंजिर खुपसला होता – शालिनी पाटील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अजित पवारांनी शरद पवारांशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. जे पेरलं तेच उगवलं स्वत: शरद पवारांनी वसंतरावांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होत आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच! काँग्रेसच्या पाठिंब्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार

राज्यात सत्तास्थापनेचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असून. काँग्रेसनं शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांचा समावेश आहे. तेव्हा राज्यात स्थापन होणार नवं सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार याबाबत शिक्कामोर्तब आता झाला आहे.

उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी ही भेट असल्याचे समजते. भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांना शिवसेनेला निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात … Read more

म्हणुन JCB ने गुलाल उधळला, रोहित पवारांचे नेटकर्‍यांना प्रत्युत्तर

अहमदनगर प्रतिनिधी | कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचे शुक्रवारी जामखेड येथे जंगी संवागत झाले. यावेळी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी JCB ने गुलाल उधळून मोठी मिरवणुक काढली. मात्र शरद पवार नाशिक येथे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेत असताना रोहित पवार जेसीबीने गुलाल उधळत मिरवणुक काढत असल्याने नेटकर्‍यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. आता पवार … Read more

मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.@AmitShah, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष @JPNadda, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, केंद्रीय मंत्री @RamdasAthawale, … Read more

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवा नंतर राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून आसणार्य मान्यता आता जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला २० दिवसांच्या आत राष्ट्रवादीला उत्तर द्यायचे आहे. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ … Read more