राहुल गांधींसोबतची वर्तणूक म्हणजे लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार – संजय राऊत

Rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्की म्हणजे या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत … Read more

राहुल गांधीं प्रियंका गांधींसोबत हाथरसकडे रवाना ; पीडितेच्या कुटुंबियांची घेणार भेट

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश मधील सलग दोन दिवसांतील दोन सामूहिक बलात्कार प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीं हाथरसच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) हाथरसमध्ये … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

मोदींची ‘ही’ सर्वात मोठी ताकद आज भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून टीकात्मक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी आपली शक्तिशाली असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. आज त्यांची मोठी ताकद पण, भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावर मोदींच्या भूमिकेवर टीका … Read more

राहुल गांधी यांची मर्जी राखण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले- सचिन पायलट

जयपूर । आपल्याला राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद नकोच होते असा गौप्यस्फोट राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले गेलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्याला गळ घातल्यामुळेच आपण या पदासाठी तयार झालो, मात्र आपली ते पद स्वीकारण्याची इच्छाच नव्हती, असे पायलट म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या नाराजीवर पायलट यांनी जाहीर भाष्य केलं आहे. “आपण … Read more

राजीव गांधी फाऊंडेशन चौकशी प्रकरण; मोदीजी काहीही करा पण आम्ही घाबरणार नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित ३ ट्रस्टच्या चौकशीसाठी मोदी सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबीयांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या ३ संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. या फाउंडेशनच्या 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या आर्थिक मदतीबाबत चौकशी केली जाणार … Read more

गलवानमधून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ सवाल

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यातील हिंसक संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. अशा वेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत काही प्रश्न … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

‘तू इधर उधर की न बात कर,ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा’ मोदींना राहुल गांधींचा शायरीतून सवाल

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App वर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. दरम्यान, आज मोदींच्या भाषणाबाबत मोठी उत्सुकता असताना … Read more

मोदी सरकारने कोरोनाच्या युद्धात शरणागती स्वीकारली आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेस नेतेअध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे शरणागती स्वीकारली असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ‘द प्रिंट’ वेबसाईटवरील एक लेख … Read more