PF खातेदारांना EPFO ने दिली भेट! आता हफ्त्यांऐवजी एकरकमी मिळणार 8.5% व्याज; कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF खातेदारांसाठी ही बातमी चांगल्या बातमीपेक्षा कमी नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी आर्थिक वर्ष 2019-20 साठी EPF वर निश्चित केलेले 8.5% व्याज हे एकरकमी देण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक बाजारपेठेतून त्याच्या गुंतवणूकीवर चांगला रिटर्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेतला … Read more