केवळ राज्यातच कशाला? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणूक घ्या; पवारांचे भाजपला प्रतिआव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल’, असं आव्हान महाविकास आघाडी सरकारला केलं होत. फडणवीसांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख उत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ”केवळ राज्यातच कशाला? … Read more

‘तो’ निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच- शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे का सोपवला? असा … Read more

जेव्हा शरद पवार कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना खुर्चीवर बसायला सांगतात..

सातारा | सकलेन मुलाणी सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामातील तत्परतेमुळे नेहमीच नावाजलं जातं. प्रसंग बाका असेल तर डोळ्यांत तेल घालून हे लोक काम करत असतात. अशा परिस्थितीत अनावश्यक प्रसंगी त्यांच्यावर कामाचा बोजा वाढू नये म्हणून लक्ष देणं आवश्यक असल्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली होती. राजकीय कार्यक्रमात तत्पर … Read more

दिल्लीच्या निकालावर शरद पवार म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७०जागांवर मतमोजणी सुरु आहे. ‘आप’ने सुमारे ६२ जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे ८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सर्व जागांवर पिछाडीवर आहेत. दरम्यान, या आकडेवारीनंतर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा सरकार स्थापन … Read more

जेव्हा शरद पवार एका सर्वसामान्य तरुणाच्या शेजारी येऊन बसतात;थक्क करणारा हा प्रसंग,नक्की पहा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । साध्या एसटीच्या प्रवासात सुद्धा आपल्या शेजारच्या खाली सीटवर एखादी सुंदर मुलगी बसावी असं प्रत्येक तरुण मनोमनी इच्छा बाळगत असतो. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींना वयोवृद्ध व्यक्तीची प्रवासात साथ लाभते. मात्र, परभणीच्या एका सामान्य तरुणाला विमान प्रवासादरम्यान शेजारच्या सीटवर ज्या प्रवाशाची साथ लाभली तो क्षण हा तरुण कधीही विसरणार नाही. … Read more

मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान शरद पवारांचा उल्लेख केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं. … Read more

२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more

सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप सरकारच्या काळात नेत्यांच्या फोन टॅप केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भातील पुरावे गृहमंत्रालायकडे आल्यामुळेच कार्यवाही तातडीने करावी लागेल असं मत व्यक्त केलं. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
#hellomaharashtra

भीमा कोरेगाव दंगल हे भाजप सरकारचंच षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप

१ जानेवारी २०१८ साली पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल ही भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्याची पोलीस यंत्रणा वापरत ही दंगल घडवून आणल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत राहुल फटांगळे या युवकाला आपला जीव गमवावा लागला

सत्तावाटपात मिळालेल्या अधिकारांत शरद पवारांचा मास्टरप्लॅन, कार्यकर्त्यांना दिली चतुसुत्री

सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.