राष्ट्रवादी – शिवसेनेकडून काँग्रेसचं वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न ; काँग्रेस नेत्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील धुसपुस पुन्हा एकदा समोर आली आहे.  महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी … Read more

शिवशाही कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; फोटो ट्विट करत भाजप नेत्याने केली सडकून टीका

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून आम्हांला हिंदुत्व शिकवू नका, तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं म्हंटल होत. तरीही काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीमध्ये बसलेल्या शिवसेनेवर भाजपकडुन अधून मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं जात. आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते अतुल भातखळकर शिवसेनेवर टीका करताना दिसत … Read more

मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील ; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून आम्हाला धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. मी जर तोंड … Read more

“आ देखे जरा किसमे कितना है दम”; संजय राऊतांचा सूचक इशारा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. … Read more

…म्हणून संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ; भाजप नेत्याची मागणी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे केली. संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक सामना मध्ये राऊत यांनी लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर … Read more

शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये ; अशोक चव्हाणांनी संजय राऊतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | UPAचं अध्यक्षपदाबाबत देशभरात चर्चा असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण … Read more

विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी ; संजय राऊतांनी केलं एकत्र येण्याचं आवाहन

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. म्हणून ३० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल’ असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या कमकुवतपणा ताशेरे ओढण्यात आलेत. तसेच आज वर्षभर काँग्रेससारख्या … Read more

मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार , कोर्टाने काही आदेश देऊ द्या – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडवरुन सुरु असलेलं राजकारण संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कारशेडवर स्थगिती आणली. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, “मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. तुम्ही काहीही करा, कितीही अडथळे आणा. कोर्टाने काहीही … Read more

कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूकीला अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. पण भारतीय जनता पक्षाने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने मिशन मुंबई मनावर घेतली आहे. बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने मुंबई महापालिका सर … Read more

शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो – शिवसेनेकडून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sharad pawar Uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही आज पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हत्तीची चाल, वजिराचा रुबाब असं म्हणत पवारांसारख्या शक्तिमान राजकारण्याला उदंड आयुष्य लाभो असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच शरद पवारांच्या कामाचे आणि एकूण राजकीय कारकिर्दीचे देखील कौतूक … Read more