SBI ने सुरू केली नवीन योजना, लघु व भूमिहीन शेतकर्यांना शेतीसाठी बँक देत आहे 85 टक्के Loan
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणही शहरांतील गडबडीला कंटाळला असाल आणि जर तुम्हालाही गावात राहून शेती करायची असेल तर Land purchase scheme तुमच्यासाठी अधिक चांगली आहे. या योजनेमुळे आपल्याला शेतीयोग्य जमीन मिळेल. वास्तविक ज्या लोकांना शेती करायची आहे पण जमीन नाही. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची जमीन खरेदी योजना (LPS) त्यांच्या जमिनीसाठीचे … Read more