सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय राऊत 

मुंबई । भारतीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन हे अनेक आक्षेपांनी भरले आहे. त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या अंगानी आक्षेप घेतले जात असतात. अनेक वाद घातले जातात. तर एकीकडे सावरकरांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. सावरकर विरोधी आणि सावरकर प्रेमी असे यद्ध … Read more

भाजपचं सरकार लंडन- न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, महाराष्ट्रात नाही- संजय राऊत

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा चांगलाच संचार घेतला. ‘भाजपचं सरकार लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं. कारण, तिथंही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. भाजपचे लोक तिथं सत्ता स्थापन करू शकतात. पण महाराष्ट्रात … Read more

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. … Read more

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज … Read more

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम … Read more

.. म्हणून पार वाकून संजय राऊतांनी केला राज्यपालांना नमस्कार

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर बोचरी टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातं आहे. दरम्यान, … Read more

राज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का?

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला … Read more

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत – संजय राऊत

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेल्याचे बोलले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना त्यांच्या घराच्या बाल्कनीत ९ मिनिटे उभे राहण्यास सांगितले आणि देशातील कोरोनाव्हायरस विरूद्ध एकत्रितपणे लढा देण्यासाठी दिवा, फ्लॅशलाइट किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधला. This country is not an event management company. The people of India … Read more