रेकोर्ड गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून जुबेर अजीज जमादार याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद लांडगेच्या टोळीतील तिघाजणांना गुंडाविरोधी पथकाने तुंग रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून  गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि एक चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे. दिनांक ‘२० मे रोजी पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद मुसा लांडगे याने … Read more

अडीज महिन्यानंतर लोकसभेची आचारसंहिता संपुष्ठात

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता सोमवारपासून अधिकृतरित्या शिथील करण्यात आली. मागील अडीच महिन्यांपासून आचारसंहितेमुळे रखडलेली कामे, विविध अनुदान, निविदा, दुष्काळी उपाययोजना, विकास कामांना लागलेला ब्रेक संपला असून कामांचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीच्या काळात ताब्यात घेतलेली शासकीय वाहनेही संबंधित विभागांकडे परत पाठविण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशभर १० मार्च रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली … Read more

चोराच्या आळंदीला गेलेल्यांनी जनतेची माफी मागावी ; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टीना टोला

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राजू शेट्टींच्या विजयाचा गुलाल आम्ही अंगावर घेतला. त्यांच्या पराभवाचा गुलालही आम्ही उधळला हे वैशिष्टये आहे. आयुष्यात फार कमी लोकांना ही संधी मिळते. हा विजय शेतकर्‍यांचा आहे. असे प्रतिपादन ना.सदाभाऊ खोत यांनी केले. मी देवाच्या आळंदीला जातो असे म्हणून जनतेची फसवणूक करत चोरांच्या आळंदीला तुम्ही गेलात. आता माफी मागण्याचे धारिष्टय दाखवा … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण

Untitled design

सांगली प्रतिनिधी | निवडणुकीचे पडसाद अजूनही कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहेत. याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  भाजपच्या कार्यकर्त्यास जबरदस्त मारहाण केली असल्याची घटना आगर मध्ये घडली आहे. याबाबत  कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील गांधी मैदान येथे  घडला. समीर गवळी याने या बाबत फिर्याद दिली आहे. वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा ! सुभाष … Read more

चारा छावणी सुरु करण्यासाठी उपसले उपोषणाचे हत्यार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई मूळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे पशुधन संकटात सापडले आहे. चाऱ्याचे आणि पाण्याचे दर गगनाला भिडल्याने पशु पालकांची जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. सरकारने तात्काळ चारा छावण्या सुरू करा असे सांगूनही प्रशासन छावण्या सुरू करत नाही. यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष … Read more

पाणी फाउंडेशन : १ ल्या नंबरसाठी गाव लागल कामाला

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकी राजकीय धग अजून काही गावात शिल्लक आहे. आडवा आडवी, जिरवा जिरवीचे उद्योग सुरू आहेत. तासगाव तालुक्यातील राजकारण तर सगळ्या राज्याला परिचयाच. पण याच तालुक्यातील हातनोली गावात पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेने गावातील सर्व राजकीय वाद मिटवून गावाचे मनसंधारण झाले आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आपला गाव प्रथम येण्यासाठी गावाने कामाचा धडाका … Read more

अन्यथा न्यायालयात खेचू

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर मोठी बांधकामे करण्यात आली आहेत. आयुक्त कारवाईस टाळाटाळ करून या बांधकामांना अभय देत आहेत. प्रशासन व बिल्डरांचे संगणमत असल्याने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने नैसर्गिक नाले खुले करावेत, अन्यथा हरित न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा सुधार … Read more

टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे ,  इस्लामपूर-वाघवाडीफाटा मार्गावर प्रतीक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरने मोटरसायकला धडक दिल्याने कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय मारूती सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला. याप्रकरणी टँकरचालक शरद शिवाजी चिखले राहणार चिकुर्डे याच्यावर अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे. अजय सुतार हे कुरळप पोलिस ठाण्याकडे गेल्या तीन वर्षापासून … Read more

सरकारच्या ‘त्या’ निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना करणार आंदोलन

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले तणनाशक ग्लायफोसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारकडून सुरू आहे. या ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत असल्याचा गैरसमज करून घेऊन कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांनी सर्व कृषी विद्यापीठाकडून या संदर्भात माहित मागवली आहे. प्रियंका चोप्राचे ‘या’ अभिनेत्यासोबत हि होते ‘झंगाट’ कृषी विद्यापीठाकडून बंदीसाठी हवी तशी सोईस्कर माहिती घेऊन … Read more

बॅंकांनी शेतकऱ्यांचीअडवणूक करू नये- जिल्हाधिकारी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  खरीप हंगाम २०१९-२० साठी पीक कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ३३० कोटी रुपयांचे असून, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे गाव आणि मंडलनिहाय जून महिन्यापासून सुरू करण्यात येतील. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी … Read more