गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट … Read more

सात वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खुन; शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी ६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ६२ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात मागील २४ तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा पती व सासरे या दोघांना कोरोनाची लागण झाली. शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेल्या महिलेच्या पतीस कोरोनाची लागण झाली आहे. आटपाडी तालुक्यात मुंबईतून आलेले गोंदीरा येथील ६० वर्षीय … Read more

हिंगणगाव येथे पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |  कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या … Read more

घराच्या वाटणीवरून चुलत्याकडून पुतण्याचा कोयत्याने खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला. भीमराव नेताजी गाडे असे मयताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पुतण्या रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे याच्याविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तासगाव तालुक्यात … Read more

मुंबईत कोरोना चाचणी केली अन रिपोर्ट येण्याआधीच शिराळा गाठलं; अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला आहे. या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र स्वॅब घेतला असताना त्याला क्वारंटाईन करण्याऐवजी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी पास कसा दिला? असा सवाल उपस्थित होत … Read more

सांगलीतील आटपाडी, कुंडलवाडीत दोघे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २० वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला असून दिल्लीहून आलेल्या 29 वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. तसेच आज कुंडलवाडी येथील आणखी एक जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून दिवसभरात २ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे. कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मामाला इस्लामपूर … Read more

मुंबईहून शिराळ्याला आलेले पती पत्नी सापडले कोरोना पॉझिटिव्ह; सांगलीत सध्या १८ रुग्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिराळा तालुक्यातील निगडीमध्ये मुंबईहून आलेले पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज तपासणीत स्पष्ट झाले. मुंबईतून आलेला त्या कुटुंबाला गावांमध्ये घेतले नसल्याने जांभुळवाडीत संस्था क्वॉरंटाईन केले होते. तेथे त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरजेतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 18 झाली असल्याचे … Read more

सांगली जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये, आज पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून शनिवारी एकाच दिवशी तब्बल पाच रुग्ण आढळले. सद्यस्थितीत केळ्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा रेड झोन’मध्ये गेला आहे. साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा आठ वर्षाचा पुतण्या आणि त्याच्या संपर्कात आलेले भिकवडी खुर्द मधील तब्बल … Read more