अजित दादांचं सगळीकडे बारकाईनं लक्ष असतं; रोहित पवारांकडून काकांचे कौतुक

पुणे । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्या तडफदार स्वभावामुळे सर्वांनाच परिचित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील अनुभवाचे एक ट्विट केले आहे. ज्याला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री कोरोना काळात सतत विविध बैठका घेऊन आढावा घेत आहेत. विविध उपाययोजनांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. याबाबतीतच रोहित पवार … Read more

अशा वेळी आंदोलनाचं खूळ डोक्यात आलं तरी कुणाच्या? अजित पवारांचा भाजपला सवाल

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे’ आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा … Read more

कोरोनामुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं हेच मोठं आव्हान- अजित पवार

मुंबई । आजच्या घडीला कोरोनाच्या संकटावर मात आणि लॉकडाऊननं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी … Read more

नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केलं आहे. राज्य सरकार वारंवार नागरिकांना गर्दी न करण्याचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. मात्र, बरेच लोक अजूनही विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात बेजबाबदारपणे … Read more

लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more

लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

कर्जमाफीचा राज्यातील १७ लाख शेतकऱ्यांना फायदा – अजित पवार

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत मंगळवार, दि. १० मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १७ लाख ३२ हजार ८३३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११०६९.१५ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

तिन्ही पक्षांनी एका विचाराने हा अर्थसंकल्प मांडला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचे आमचे सरकार असले तरी तिन्ही पक्षांनी एका विचाराने हा अर्थसंकल्प मांडला आहे. पैशांचे सोंग न करता राज्याला प्रगतीकडे नेण्याचा संकल्पच आम्ही या अर्थसंकल्पातून केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा … Read more

‘हा कुठला अर्थसंकल्प हे तर केवळ राजकीय भाषण होतं!’- देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ राजकीय भाषण आहे अशी … Read more