Budget 2021: शेअर बाजाराला अर्थसंकल्प मानवला, 1999 नंतर पहिल्यांदाच बजटच्या दिवशी सेन्सेक्स 5 टक्क्यांनी वधारला
नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये चांगलीच चुरस दिसून आली. सन 1999 नंतर पहिल्यांदाच शेअर बाजारात बजटच्या दिवशी 5 टक्के वाढ झाली. सेसेन्क्स 48,600.61 च्या पातळीवर बंद झाला बीएसई निर्देशांक पाच … Read more