आजच आपले जन धन खाते आधारशी करा लिंक, तुम्हाला 5000 रुपये कसे मिळतील ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र । प्रधानमंत्री जन धन योजने (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) अंतर्गत देशातील गरिबांचे खाते बँका, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना खाती उघडता येतात. यामध्ये तुमच्या खात्यात जर काही शिल्लक जरी नसेल तरीही तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. या खात्यासह कोणती आकर्षक … Read more