क्रिप्टोकरन्सीबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी, यासाठी सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाबत चिंता व्यक्त केली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी मुळे आशिया खंडातील तिसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.” एका टी. व्ही. चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,” सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.” यासह, ते पुढे म्हणाले की,”केंद्र … Read more