IND vs SL : पृथ्वी-इशानला ब्रेक? तिसऱ्या वनडेमध्ये हे खेळाडू मैदानात उतरणार!

team india

कोलंबो : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या वनडे सीरिजची तिसरी मॅच शुक्रवारी होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरी मॅच जिंकून टीम इंडिया श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार या सामन्यातून ओपनर पृथ्वी … Read more

ICC क्रमवारीत भारतीय महिलांची बाजी, वनडे आणि टी-20 मध्ये ‘या’ दोघी पहिल्या क्रमांकावर

Women Cricket Team

दुबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाची कर्णधार मिताली राज हिने आयसीसीच्या महिला वनडे क्रमवारीत 762 पॉईंट्ससह पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. तर डावखुरी स्मृती मंधाना बॅटिंग क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचली आहे. 16 वर्षांमध्ये मिताली नवव्यांदा पहिल्या क्रमंकावर पोहोचली आहे. तर या अगोदर पहिल्या क्रमांकावर असलेली वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर पाचव्या क्रमांकावर गेली आहे. … Read more

‘…तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य’

Ravi Shashtri

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी … Read more

‘तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलता, पण त्याने अजून IPL…’ विराटच्या कॅप्टनसीवर रैनाचे मोठे वक्तव्य

Suresh Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यापासून विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे भारतामध्येही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी वेगळा कॅप्टन असावा तसेच रोहित शर्माने या टीमचे नेतृत्त्व करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर टीम … Read more

IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more

‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे … Read more

टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Team India

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीज सुरु होण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. पण त्या अगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजपासूनच शुभमन गिलच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तसेच … Read more

न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने मात्र इतिहास घडवला

R Ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, त्याच्या करियरमधील सगळ्यात वाईट कामगिरी

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली सुरुवात करूनदेखील टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाला 217 रनवर ऑल आऊट केले. या मैदानावरील वातावरण बॉलिंगला मदत करणारे असले तरी भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा भारताला फक्त दोन … Read more