आज कोणाकोणासाठी ITR भरणे जरुरीचे आहे, जर नाही भरले तर काय होईल? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोना साथीमुळे सरकारने टॅक्सशी संबंधित तारखांमध्ये अनेक वेळा बदल केले आहेत. या संकटात लोकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 2018-19 साठीचे बिलेटेड इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणे, जुन्या आयटीआरचे व्हेरिफिकेशन करणे इ. सामील आहेत. Income Tax Department ने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ट्विट केले आहे की, आर्थिक वर्ष 2018-19 … Read more

HDFC Bank ने ग्राहकांच्या Loan Restructuring साठी जाहीर केल्या अटी व नियम, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी लोन रिस्‍ट्रक्‍चरिंग (Loan Restructuring)च्या अटी व नियम स्पष्ट केले आहेत. यासाठी बँकेने आपल्या वेबसाइटवरील ग्राहकांकडून सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांची (FAQ) उत्तरे दिली आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे देताना कोणत्या ग्राहकांना वन टाइम लोन रिस्‍ट्रक्‍चरिंगची सुविधा मिळेल तसेच, यासाठी … Read more

‘या’ 5 कामांसाठी खूप महत्वाचे आहे पॅनकार्ड, जर तुम्हालाही बनवायचे असेल तर 10 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मिळवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात पॅन कार्ड ही कोणत्याही वित्तीय किंवा बँकिंग संबंधित कामांची पहिलीच गरज आहे. म्हणूनच सरकार सतत अशी पावले उचलत आहे जेणेकरुन लोकांना सहजपणे त्यांचे पॅनकार्ड मिळू शकेल. अलीकडेच सरकारने अशी व्यवस्था केली आहे ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट घरबसल्या फक्त 10 मिनिटांतच तयार केले जाऊ शकेल. पॅन कार्ड 10 अंकी क्रमांक … Read more

कोरोना संकटामुळे इंन्कम टॅक्स भरण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार लोकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाउन आणि कोरोना दरम्यान आपला इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत सरकारने 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने बुधवारी एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे इनकम टॅक्स रिटर्न फाइल … Read more

१ जून पासून बदलणार इनकम टॅक्सशी निगडित ‘हा’ फॉर्म; काय होणार परिणाम?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नवीन दुरुस्तीसह फॉर्म २६ एएसला अधिसूचित केले आहे. हे आपले वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे. आपल्या पॅन नंबरच्या मदतीने आपण आयकर विभागाच्या वेबसाइटवरून हे काढू शकता. जर आपण आपल्या उत्पन्नावर कर भरला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने / संस्थेने आपल्या उत्पन्नावरील कर वजा केला असेल तर फॉर्म … Read more