नोकरी करणार्या कामगारांसाठी महत्वाची बातमी! PF कपातीसाठी सरकार बदलू शकते पगाराची मर्यादा
नवी दिल्ली । केंद्रीय विश्वस्त मंडळाची (Central Board of Trustees) बैठक पुढील महिन्यात 4 मार्च रोजी श्रीनगर येथे होणार आहे. ज्यात काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. अनिवार्य पीएफच्या पगाराची मर्यादा वाढविण्याचा सरकारचाविचार आहे. सरकार यूनिव्हर्सल मिनिमम वेज़च्या अनुषंगाने पीएफ कपातीसाठी सध्याची वेतन मर्यादा वाढवण्याची तयारी करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पीएफ कपातीसाठी सध्याची पगार मर्यादा बदलणे … Read more