किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरबीआयने उघडलेले सरकारी बॉण्ड काय आहेत? त्याविषयीची संपूर्ण माहिती वाचा
नवी दिल्ली । शुक्रवारी पॉलिसी स्टेटमेंटविषयी माहिती देताना आरबीआयने सांगितले की,”किरकोळ गुंतवणूकदारसुद्धा आता गिल्ट अकाउंट (Gilt Account) उघडून सरकारी बॉन्ड्स खरेदी करू शकतात.” याबाबत माहिती देताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले की,”लवकरच किरकोळ गुंतवणूकदारांना गिल्ट अकाउंट उघडण्याची सुविधा दिली जाईल.” असा विश्वास आहे की,केंद्रीय बँकेच्या या हालचालीमुळे बॉंड मार्केटमध्ये आणखी वाढ दिसून येईल. … Read more