आरटीओ कडून आज वाहन परवाना चाचणी रद्द

aurangabad rto

औरंगाबाद : लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज आरटीओ कार्यालयाकडून वाहन परवाना चाचणी आणि पक्का वाहन परवाना चाचणीचे काम रद्द करण्यात आले होते. यावेळी कार्यालयात गर्दी करू नका अशा सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्या. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आरटीओ कार्यालयात गर्दी टाळण्यात … Read more

दहावी बारावीच्या परीक्षेची आकडेवारी गोंधळाची

औरंगाबाद : दहावी बारावीसाठी अर्ज भरताना जेवढ्या क्षमतेची परवानगी तेवढेच विद्यार्थी बसवा अशा सूचना दिल्यानंतरही अनेक शाळा महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी बसवल्याचे सांगण्यात येते. यावरून अशा संस्थांचा मंडळ शोध घेत आहेत. मात्र यंदा संचमान्यता नसल्याने नेमके किती विद्यार्थी याची आकडेवारी गोंधळाची ठरण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता समीकरणांवर भर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह काँग्रेसचे शहर सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे तर क आणि ड ऑडिट वर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँकेच्या उमेदवाराच्या अर्जाची शनिवारी पुन्हा छाननी झाली. यामध्ये आमदार रमेश … Read more

कोविड केअर सेंटर मध्ये 5 हजार बेडची सुविधा निर्माण करणार – अस्तिककुमार पाण्डेय

औरंगाबाद: महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. उपचार यंत्रणा कमी पडू नये म्हणून कोरोना रुग्णांसाठी नवीन 5 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग हा घराघरात पोहचला आहे.घरातील … Read more

पिसादेवीतील त्या हत्येच रहस्य उलगडलं ; या कारणामुळे पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

औरंगाबाद: पिसादेवी येथील विवाहितेचा हत्येचा रहस्य उलगडलं असून पत्नीला न विचारता तिचे दागिने विकल्यावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात व्यायामाच्या डंबेल्स आणि दगडाचे ठेचून निर्घृण हत्या केली होती तेंव्हा पासून तो फरार होता.दिवदमन या केंद्रशासित राज्यातून त्याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली.सिद्धेश गंगाधर त्रिवेदी वय-35 (रा.रुख्मिनी अपार्टमेंट, पिसादेवी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या … Read more

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परीक्षार्थी तरुणीला पोलिसांची मदत; गृहमंत्री व सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केले कौतुक

anil deshmukh supriya tai

औरंगाबाद: बाहेरगावाहून रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेली तरुणी औरंगाबादेत उतरताच लॉकडाऊनमुळे गांगरून गेली. गाड्या उपलब्ध नसल्याने अखेर येथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणीला स्वतःच्या गाडीवर परीक्षा स्थळी नेऊन पोहोचवले. पोलीसांच्या मदतीमुळे ती परीक्षा देऊ शकली बंदोबस्त सोबतच सामाजिक कामात पोलिसांची तत्परता पाहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत त्या पोलिसाचे … Read more

दरोडा मोक्कातील फरार आरोपी सहा वर्षानंतर जेरबंद

औरंगाबाद: दशमेशनगरातील निवृत्त वृद्धाचा घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत, दरोडा टाकल्याची घटना 2015 मध्ये घडली होती. त्यावेळी सात गुन्हेगाराला पैकी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. पण एक जण फरार झाला होता. हाच फरार आरोपी सहा वर्षांनी हाती लागला असून शुक्रवारी अंबाजोगाई येथून त्याला अटक करण्यात आली आहे. पांडुरंग उर्फ गजानन कचरे … Read more

चिंताजनक!! औरंगाबादेत कोरोनाचा डबलिंग रेट दहा दिवसांवर

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसावर आला आहे या आधी हा कालावधी 12 दिवस इतका होता मार्च महिन्यात आत्तापर्यंत चार हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात होती एक फेब्रुवारीला फक्त 18 रुग्ण होते तर ग्रामीण भागात आठ रुग्ण होते त्यामुळे … Read more

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : भुमरे,डोंनगावकर बिनविरोध ;14 उमेदवार बाद

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यात क आणि ड सोसायट्यांमधून आलेले चौदा अर्ज बाद ठरले. त्यानंतर शेतकरी महासंघ पैठण मधून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे व खुलताबादहुन किरण पाटील डोणगावकर हे बिनविरोध विजयी झाले. आता 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात असून त्यांना रविवारी … Read more

दारू पिताना घडलं असं काही… त्याने भोकसून केला खून

murder while drinking

औरंगाबाद: दारू पित असताना पाठीवर थाप मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका 35 वर्षीय व्यक्तीच्या पोटात धारदार चाकू भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मीठमिठा तलावाजवळ शनिवारी घडला.तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयताच्या भाउ गंभीर जखमी आहे.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण रघुनाथ चव्हाण वय-35 (रा.मीठमिठा, औरंगाबाद) असे खून झालेल्या मृताचे नाव … Read more