वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून विद्यार्थी वंचित; समाज कल्याण विभागातील प्रकार

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वैयक्तिक लाभाच्या बारा योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. परंतु जिल्ह्यातील तालुकास्तरीय पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सदर योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे लाभार्थी वंचित राहत आहेत. मागासवर्गीय समाजातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात … Read more

तरुणाने उड्डाणपुलावरून टाकली धावत्या रेल्वेवर उडी

औरंगाबाद : एका 25 वर्षीय तरुणाने उड्डाणपुलावरून धावत्या रेल्वेवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास राजूनगर जवळील पुलावर घडली. सोनू यादव वय-25 वर्ष (रा.मूळ, उत्तर प्रदेश, ह.मुं.औरंगाबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनू हा व्यवसाया … Read more

कोरोना गेला उडत, आम्हाला काय कुणाची भीती ; तळीराम रस्त्यांवरच पितायत दारु

औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंशतः लॉकडाऊन सुरू असताना शहरात दारू दुकाने आणि मध्यपिना वेळेचे आणि कोरोनाचे नियम लागू नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत  आहे.या वर कारवाई होणे अपेक्षित आहे मात्र  तसे होत नसल्याने रस्त्यावरच हे मध्यपी पहाटे पासूनच ओढ पाचची चा कार्यक्रम सुरू करतात. देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने उघडणे व … Read more

पुण्यातील वक्फ बोर्डाची जमीन हडपण्याचा डाव फसला; चौघा विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल

औरंगाबाद: पुण्याच्या हडपसरमधील वक्फ बोर्डाची जमीन हडपण्यासाठी ट्रस्टच्या प्रस्तावाची बनावट कागदपत्रे व स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द औरंगाबादेतील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फारुख जलाऊद्दीन सय्यद, महेबुब अब्दुल गफ्फार शेख, फारुख दिलावर मनीयार आणि अन्वर शमशोद्दीन सय्यद (सर्व रा. हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. अब्दुल कदीर साहेब … Read more

वऱ्हाडी मंडळींना सोडताच मुंबईच्या चालकाची गळ्यातील सोनसाखळी हिसकवली ; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

Crime

औरंगाबाद: लग्न समारंभासाठी मुंबईहून आलेल्या चालकाशी झटापट करुन दोघांनी त्याच्या गळ्यातील एक तोळा तीन ग्रॅमची सोनसाखळी हिसकावल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील मुकुंदवाडी भाजी मंडईत घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अट्टल गुन्हेगार दीपक रमेश साबळे (वय २७, रा. ब्रिजवाडी, बौध्द विहाराजवळ) आणि उमेश गौतम गवळे (वय ३०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-६, सिडको) या दोघांना अटक केली … Read more

लॉकडाऊन काळात शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य

औरंगाबाद: जिल्ह्यात 11 मार्च 14 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन घोषित झाला आहे. या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती व ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामूळे सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. परंतू ऑनलाईन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय … Read more

अबब!! जि.प. शाळेच्या विद्यार्थिनींना 29 वर्षा पासून एकच रुपया भत्ता; भत्त्यात वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता एकोणतीस वर्षानंतरही एक रुपयाचाच आहे . त्यात वाढ करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे . जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींची उपस्थिती कायम रहावी व ही संख्या वाढावी यासाठी 1995 पासून मुलींना उपस्थिती भत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पहिली ते चौथीच्या वर्गातील मागासवर्गीय … Read more

पदवीच्या परीक्षा 16 मार्च पासून नियोजित वेळापत्रकानुसारच होणार – कुलगुरू डॉ.येवले

औरंगाबाद : शहरात अंशतः लॉकडाऊन लागू असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. 16 मार्च पासून परीक्षा सुरू होत असून कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. लॉकडाऊन दरम्यान परीक्षा … Read more

औरंगाबादेत कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती; केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या महानगरपालिकेला सूचना

औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये हजारो लोक मास्कविना फिरत आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक जण ताप आल्याने दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाची मोठी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी दिला. ही लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तपासणी वाढवा अशी सूचनाही पथकाने केली आहे. केंद्रीय अत्यावश्यक आरोग्य सेवा संचालक डॉ.रवींद्रन यांच्या नेतृत्वात पथकाने घाटीत आढावा घेतला. एन-२, एन-४ … Read more

पालकांनो सावधान !! गरम पाण्याच्या बादलीत पडून चार वर्षीय बालकाचा करूण अंत

औरंगाबाद: सावधान तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि तुम्ही देखील निष्काळजीपणाने वावरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अंघोळीसाठी बादलीत काढलेल्या गरम पाण्यात पडून भाजलेल्या चारवर्षीय बालकाचा उपचारा दरम्यान घाटी रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. भोईवाडा येथील या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भोईवाडा परिसरातील उदय कॉलनीत १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला … Read more