FM निर्मला सीतारमण यांनी केले मोठे विधान ! म्हणाल्या,”पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही”
नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) च्या वाढत्या किंमतींविषयी सर्वांनाच चिंता वाटते आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की,” या दोन्ही इंधनाची किंमत कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यावरील टॅक्स आणि शुल्क कमी केले पाहिजे.” त्याचबरोबर, त्यातील किंमती रोखण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) च्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठीही बर्याचदा चर्चा झाली आहे. केंद्रीय नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम … Read more