जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांच्यात ‘ही’ चर्चा झाली…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. “सुजय विखे … Read more

चार पानी पत्राद्वारे ‘यांनी’ केले काँग्रेसवर आरोप

Untitled design

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय सवयंसेवक संघासंबंधी काँग्रेसकडून आघाडीच्या लेखी पात्राला प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पात्र लिहिले आहे. या पात्रात त्यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने आंबेडकरांना आघाडीत सामील होण्याचा लेखी प्रस्ताव दिला होता. याला आंबेडकरांकडून काँग्रेसला चार पानी पत्राद्वारे उत्तर … Read more

आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं …

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी | राज्यात लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली तरच लोकसभा निवडणुकीत आघाडीची काम करू अन्यथा आघाडीचे काम करणार नसल्याचा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र ‘आधी लोकसभा जिंकायची आहे, … Read more

‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राहुल गांधी यांच्या मुंबई येथील प्रचार सभेत प्रिया दत्त व्यासपीठावर उपस्थित होत्या.या सभेनंतर प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांची मनधरणी करण्यास काँग्रेसला यश आले आहे. प्रिया दत्त यांना २००९ मधे उत्तर मध्य मुंबई या जागेवरून खासदारकी मिळाली होती, त्यामुळे २०१९ च्या आगामी … Read more

सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश ?

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील अहमदनगर च्या जागेचा तिढा न सुटल्यास राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. स्वतः विखे-पाटलांनी याबद्दल भाष्य केले आहे. हा तिढा सुटलाच नाही तर सुजय यांचा भाजप प्रवेश निश्चित होईल. राष्ट्रवादी तीन वेळा नगर मध्ये पराभूत झाल्याने नगरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही … Read more

‘या’ जागेवरून पवार – विखे पाटील यांच्यात वाद

Untitled design

पुणे प्रतिनिधी | महाआघाडीच्या जागावाटप ८ तारखेपर्यंत करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी पुण्यातील एक कार्यक्रमात बोलत असताना सांगितले. या जागावाटपात अहमदनगर च्या जागेबद्दल पवार आणि विखे पाटील यांच्यात गोंधळ सुरु आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने लढवावी का राष्ट्रवादीने याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र नगरची जागा राष्ट्रवादीची होती आणि राहणार असे पवार यांनी स्पष्ट … Read more

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि धुळे या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेचा निवडणुकीसाठी या सभा महत्वपूर्ण ठरणार आहेत. धुळ्यात त्यांची पहिली सभा दुपारी २ वाजता होणार आहे . तर मुंबई मध्ये वांद्रे येथील एमएमआरडी च्या मैदानावर ५ वाजता आयोजित करण्यात … Read more

शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या सभेला नकार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या १ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या सभेला शिवाजीपार्क मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला, त्यामुळे आता ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कडून सांगण्यात आले आहे. शिवसेना, मनसे आणि भाजप यांना मैदान मिळते मात्र काँग्रेसला दिले जात नाही असा आरोप काँग्रेस … Read more

अशोक चव्हाण होणार २०१९ ला मुख्यमंत्री

Thumbnail

मुंबई | विधानसभा निवडणूका लोकसभा निवडणुकांसोबत न होता मागे पुढे झाल्या तर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल अाणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेमधे वर्तवण्यात आली आहे. ठाणे येथील ब्राह्मण सभा मंडळात काल ज्योतिष अधिवेशन पार पडले. त्यावेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते केली. यावेळी २०१९ मधे … Read more

जम्मु काश्मिरमधे काँग्रेसची पीडीपी सोबत युती? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

thumbnail 1530534513708

दिल्ली : भाजपाने पीडीपीचा पाठींबा काढून घेतल्याने जम्मु काश्मिरमधे मेहमुबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. आता काँग्रेस पीडीपी सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिर मधे काँग्रेस – पीडीपीची युती झाली तर त्याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जम्मु काश्मिरमधे पीडीपी सोबत युती करावी काय? … Read more