RBI च्या अहवालानुसार, आर्थिक मंदीच्या काळात पहिल्यांदा देशातील GDP दुसर्या तिमाहीत 8.6 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज
मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) देशातील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी घट होईल. अशाप्रकारे, सलग दोन तिमाहीत जीडीपीच्या घसरणीसह, देश पहिल्यांदाच मंदीच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे आणि लॉकडाऊनमुळे पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची घट झाली … Read more