सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल #HelloMaharashtra

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब #HelloMaharashtra

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

धक्कदायक! कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरून तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकले

नवी दिल्ली । कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून एका तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मथुरा टोल नाक्याजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेली तरुणी जागीच ठार झाली. दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. सदर तरुणी आणि तिची आई नोईडावरून शिकोहाबाद येथे उत्तरप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने जात होते. दरम्यान, तरुणी कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा … Read more

चिंता वाढली! पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार पार

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला … Read more

सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई आणि परिसरातून आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली इथल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा … Read more

राज्यात दिवसभरात १ हजार ६०२ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २७ हजार ५२४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख … Read more

कोरोनाबाधित आईचा आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीशी व्हिडिओ काॅलवरुन संवाद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल रोजी एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली होती. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मात्र प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोघींना वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. आज आईने व्हिडिओ काॅलवरुन आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीसोबत संवाद साधला. महत्वाची गोष्ट म्हणजे सदर चिमुकलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तिची प्रकृती … Read more

जळगावमध्ये २ कोरोना संशयितांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सध्या एकुण ६३५ कोरोनाग्रस्त आहेत. यातील ३२ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव येथील २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. जळगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या २ रुग्णांचा आज मृत्यू झाला. काल सदर रुग्ण कोरोनाची लक्षणे दिसत असल्याे … Read more