पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात आत्तापर्यंत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला असल्याची माहिती आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६३५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत एकुण ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एकट्या पुण्यात ८२ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आहेत. आज पुण्यातील ससुन … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता २०३ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण २२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये आज मुंबई, पुणे, नागपूर, बुलडाणा आणि अहमदनगर मध्ये आज पुन्हा रुग्ण सापडलेत. मुंबई आणि ठाणे येथे एकूण ११७ कोरोना रुग्ण आहेत. पुणे, पिंपरी … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण; तुमच्या जिल्ह्यात किती?

मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८४३ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या १५६ वर पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात कोरोनाचे एकूण १५६ रुग्ण सापडले आहेत. सांगलीत आज सर्वाधिक म्हणजे १२ कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. Coronavirus Maharashtra Update आज सकाळी कोल्हापुरात २ कोरोनाचे … Read more

आता प्रत्तेक जिल्हा मुख्यालयाची निर्मिती कोरोना रुग्णालयात, रात्रीत १०० बेड अन् २५ व्हेंटिलेटर

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या १३६ कोरोना रुग्ण आहेत. यापार्श्वभुमीवर प्रत्तेक जिल्हा मुख्यालयाची निर्मिती कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. गावपातळीवर कोरोना हेल्पलाईन नंबर बनवण्यात आला असून तलाठी, सरपंच यांना प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामिण भागातही वाढताना दिसतोय. यामुळे शासनाकडून … Read more