न्यूयॉर्क शहरात मृतांची संख्या ३२०० पार, स्पेनमध्ये एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे. जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही, पण मोदीजी तुम्ही यावेळी चूकलाय..!! – कमल हासन

राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. आज मी ही हिंमत केली आहे. ज्याला कुणाला मला राष्ट्र-विरोधी म्हणायचे आहे त्याला खुशाल म्हणू दे. परिणामतः या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही.

कोरोनाचा पर्यावरणावरील परिणाम

लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान गंगेचा प्रवाह हा संथपणे वाहताना दिसत असून त्यामध्ये विविध घातक रसायने,मृत शरीर,जनावरे यांचे अवशेष, मलमूत्र, सांडपाणी, जुने कपडे अथवा कचरा यांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

साजिद नाडियाडवालाने ४०० कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात,पीएम फंडलाही करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मात्र याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम … Read more

“नागरिकांचे जीवच गेले तर ते परत आणायचे कसे ?”शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता हा लॉकडाउन संपण्याचा काळ जस जसा जवळ … Read more

‘द डार्क नाइट राईझेस’अभिनेता जे बेनेडिक्टचे कोरोनाव्हायरसमुळे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. दरम्यान हॉलिवूड अभिनेता जे बेनेडिक्ट यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ६८ वर्षीय बेनेडिक्ट हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते … Read more

डिसेंबरपासून पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोनाच्या आजाराने मृत्यूची एकही घटना घडली नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी चीनमध्ये पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या आजाराने मृत्यूची एकही घटना घडली नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने म्हटले आहे की जानेवारीपासून चीनने या संदर्भात डेटा प्रकाशित करण्यास सुरवात केली. या प्राणघातक विषाणूमुळे कोणीही मरण पावला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्चपासून चीनच्या प्रदेशात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी परदेशातुन आलेल्या … Read more

भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये जास्त फोफावतोय कोरोना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन असूनही भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४००० च्या वर गेली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही १११ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की संसर्ग झालेलं ४१.९% लोक २१ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. याव्यतिरिक्त, ३२.८% रुग्ण ४१ ते ६० या वयोगटातील होते. त्याच वेळी केवळ … Read more

देशातील कोरोमाग्रस्तांची संख्या ४४२१ वर, आत्तापर्यंत ११४ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या वाढून ४४२१ झाली आहे, तर आतापर्यंत ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३२६ लोकांवर उपचार केले गेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आले आहे. गेल्या २४ तासांत ५ मृत्यू आणि ३५४ नवीन रूग्ण झाले आहेत.सोमवारी सायंकाळपर्यंत, … Read more