राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७८१ वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर त्यानंतर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आहे. आज पिंपरी चिचवड येथे १९ नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच मुंबईत नवे ११ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सातारा, अहमदनगर, वसई इथे प्रत्तेकी १ … Read more

सातारकरांसाठी गुड न्युज! जिल्ह्यातील पहिले दोन कोरोनाग्रस्त झाले ठणठणीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातारकरांसाठी मात्र एक गुड न्युज आहे. जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना पोझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४ कोरोना बाधितांपैकी पहिले दोघे बरे झाले असल्याचे समजत आहे. जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेल्या पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे पहिल्या १४ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले … Read more

देशातील तरुणांचे पंतप्रधान मोदींना ९ वाजता ९ प्रश्न

पुणे प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला देशभरात नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज पाच तारखेला देशातील नागरिकांना घरातील लाईट बंद करुन हातात दिवे घेऊन घरांबाहेर जमण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर आज अनेकांनी घरातील लाईट बंद करुन गो कोरोना गो च्या घोषणा दिल्या. मात्र देशातील काही तरुणांनी … Read more

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबाद । औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील मुबईहून … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६६१ वर पोहोचली आहे. आज १२ तासात राज्यात एकुण २६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुण्यात कोरोनाचे नवे १७ रुग्ण सापडले आहेत. तर पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचे ४ नवे रुग्ण सापडले आहेत. अहमदनगर मध्ये ३ नवीन रुग्णांची भर पडली … Read more

Breaking | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार; २४ तासात ५२५ रुग्णांची भर

नवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे. या नवीन ५२५ रुग्णानंतर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३७२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात ७५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर त्यानंतर … Read more

कोरोना व्हायरस: इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी पगारामध्ये २० टक्के केली कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आपला पगार कमी करण्याची आणि दीड दशलक्ष पौंड देण्याची ऑफर दिली आहे. यापूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या वेतनात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. ईसीबी व्यावसायिक क्रिकेटर असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या प्रतिसादाची वाट पहात होता. पाच लाख पौंडची देणगी पुरुष क्रिकेटपटूंच्या पगाराच्या … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. तेथे कोरोना सतत लोकांना आपला शिकार बनवित आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १४०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे १,४८० लोक मरण पावले, ही आकडेवारी जगभरातील विक्रम आहे. अमेरिकेत … Read more

भारत कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या स्टेजमध्ये गेला आहे काय? जाणुन घ्या आपण नक्की कुठे आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या २९०० ओलांडली आहे.या साथीचा धोका कमी करण्यासाठी, देशभरात २१ दिवस लॉकडाउन केले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २९०२ रुग्णांची नोंद झाली असून या संसर्गामुळे ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.कोविड -१९चा वाढत असलेला … Read more