भारतात 250 रुपयांपेक्षा स्वस्त असणार COVID-19 Vaccine, सीरम इन्स्टिट्यूटने केला गेट्स फाऊंडेशनशी करार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी … Read more

COVID-19 चा सामना करण्यासाठी जपान सरकारने भारताला दिली 22 कोटी रुपयांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबीने बुधवारी सांगितले की, भारतातील कोविड -१९ या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नास पाठिंबा देण्यासाठी 30 लाख डॉलर (सुमारे २२ कोटी रुपये) देण्याची मान्यता देण्यात आली आहे. एडीबी हे अनुदान त्याच्या आशिया पॅसिफिक आपत्ती प्रतिसाद निधीमधून उपलब्ध करेल. एडीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

फक्त 7 रुपये वाचवून मिळवा 60 हजार रुपये पेन्शन ! सरकारने आता 2.28 कोटी लोकांसाठी सोपे केले ‘हे’ नियम

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत दिवसाला 7 रुपयांची बचत करून 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळते. त्याच बरोबर, एक मोठा निर्णय घेत आता केंद्र सरकार या निवृत्तीवेतन योजनेत वर्षातून कधीही पेन्शन योगदानाची रक्कम कमी करू किंवा वाढवू शकता. हा नियम १ जुलैपासून लागू झाला आहे. या उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे … Read more

अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more

शाहरुख खान पुढील चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका; अभिनेत्री कोण हे गुलदस्त्यात

मुंबई | शाहरुख खानसाठी गेली काही वर्षे चांगली नव्हती. त्याचे चित्रपट चालले नाहीत आणि प्रथम क्रमांकाचे सिंहासन मागे घ्यावे लागले. नायक म्हणून आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही ही गोष्ट शाहरुखला माहिती आहे. म्हणून त्याला असे काही चित्रपट करायचे आहेत जे यशस्वी तसेच संस्मरणीय राहतील. शाहरुख खान आपला पुढचा चित्रपट राजकुमार हिरानी यांच्यासोबत करणार आहे अशी … Read more

राज्य शासनाने विविध विषयांच्या सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई । ‘सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या … Read more

SpiceJet च्या पायलटलाच झाली कोरोनाची लागण, सर्व स्टाफला क्वारंटाइनचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोनासंसर्गाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, स्पाइसजेट एअरलाइन्सच्या पायलटला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. वैमानिक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तथापि, एअरलाइन्सने म्हटले आहे की संबंधित पायलटने मार्चमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवलेली नाहीत. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमचा एक सहकारी स्पाइसजेटचा पहिला अधिकारी कोविड -१९ च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. … Read more