आवळा कॅन्डी

Untitled design T.

खाऊगल्ली / आवळा कॅन्डी बनवणे अगदी सोपे आहे. आवळा कॅन्डी रोज सकाळी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. आवळा आरोग्यवर्धक असल्याने तो खाल्ल्यास अनेक फायदे होत असतात. साहित्य – १) १ किलो आवळे २) ७०० ग्रॅम साखर कृती – आवळे पाण्यात टाकून शिजवून घ्या. आवळे शिजल्यावर एक चाळणीत कडून पाणी निथळून घ्या. आवळ्यातील बिया … Read more

रवा आप्पे

Untitled design T.

खाऊगल्ली /  रवा आप्पे हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. रवा आप्पे झटपट तयार करता येतात त्यामुळे सकाळी घाईच्या वेळी हा पदार्थ बनवू शकतो. साहित्य – १) ३/४ कप जाड रवा २) १ कप आंबट ताक ३) चवीपुरते मिठ ४) १/२ टिस्पून जिरे ५) ३ हिरव्या मिरच्या ६) कढीपत्ता ७) १/४ कप कांदा ८) १/२ टिस्पून … Read more

दहीवडा

Untitled design T.

खाऊगल्ली /  काहीतरी चटपटीत खायचे असेल तर दहीवाडा हा उत्तम पर्याय पर्याय ठरू शकतो. दहीवडा हा उत्तम दाक्षिणात्य पदार्थ आहे. साहित्य – १) १/२ उडदाची डाळ २) १/४ मुगाची डाळ ३) १/४ वाटी ओल्या खोबर्‍याचे पातळ तुकडे ४) चवीपुरते मीठ ५) २ वाटी पातळ ताक ६) तळण्यासाठी तेल ७) दीड वाटी घट्ट दही ८) ५-६ … Read more

कैरीचे पन्हे

Untitled design

खाऊगल्ली | उन्हाळ्यात थंड पेय पिण्याची इच्छा सर्वांनाच होते. त्यासाठी कैरीचे पन्हे हा उत्तम पर्याय आहे. तसेच पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, त्यामुळे हा गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते. साहित्य – १) २ कैरी २) २ कप साखर ३) १ टिस्पून वेलची पूड कृती – एक मोठी कैरी कूकरमध्ये … Read more

सांडगे

Untitled design T.

खाऊगल्ली | उन्हाळ्यात पापड, कुरडया असे अनेक पदार्थ बनविले जातात. त्याच बरोबर सांडगे हे देखील उन्हाळ्यात बनविले जातात. सांडगे वेगवेगळ्या डाळींपासून बनविले जातात. आपल्या आवडी प्रमाणे डाळींचा वापर यात आपण करू शकतो. सांडग्यात डाळी वापरल्यामुळे हे पौष्टिक तर असतातच पण डब्यात नेण्यासाठी याची भाजी झटपट बनते. साहित्य – १) अर्धा किलो चणा डाळ २) १ … Read more

कोबीची वाडी

Untitled design T.

खाऊगल्ली | कोबीची भाजी सर्वांचीच नावडती भाजी असे. यावर पर्याय म्हणून कोबीच्या वड्या बनवू शकता . मुले वड्या आवडीने खातात. साहित्य – १) २ कप बारीक चिरलेली कोबी २) १ चमचा लसूणपेस्ट ३) २ चमचालाल तिखट ४) १\२ चमचा हळद ५) २ चमचा तांदूळ पिठ ७) ६ चमचा बेसन ८) चवीपुरते मिठ ९) तेल १०) … Read more

कारल्याचे चिप्स

Untitled design T.

खाऊगल्ली | लहान मुलेच काय तर मोठे लोक देखील कारले कडू असल्याने खात नाहीत. मात्र कारल्यात औषधी गुण असल्याने कारले खाल्ले पाहिजे. कारल्याचा कडवटपणा गेला तर सगळेजण कारले आवडीने खातील म्हणूनच कारल्याचे चिप्स ही पाककृती आपण पाहणार आहोत. यात कारले तळल्यामुळे त्यातील कडवट पण नाहीसा होतो. जेवताना तोंडी लावायला, किंवा डब्यात याचा वापर होऊ शकतो. … Read more

नारळी भात

Untitled design T.

खाऊगल्ली |  नारळी भात हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे. रक्षाबंधन दिवशी तर हा आवर्जून बनविला जातो. या भातात नारळ-गुळ-तांदूळ-सुका मेवा हे सव असल्यामुळे हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे. लहान मुलांना तर हा फारच आवडेल. साहित्य – १) ३/४ कप तांदूळ २) दिड कप पाणी ३) ३ टेस्पून साजूक तूप ४) २ ते ३ लवंगा … Read more

काकडीचा ज्यूस

Untitled design T.

खाऊगल्ली | उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते, त्यामुळे ज्या फळांमध्ये किंवा फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी फळे किंवा त्यांचा ज्यूस पिणे उत्तम असते. काकडीचा ज्यूस उन्हाळ्यात पिल्याने आपल्या शरीराला ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. तसेच काकडी त्वचेसाठी पण गुणकारी आहे. साहित्य – १) १ काकडी २) लिंबाचा रस १ चमचा ३) साखर ४ चमचे … Read more

नारळाचे लाडू

Untitled design T.

खाऊगल्ली | लाडू हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. आपल्याकडे सणाला अनेक प्रकारचा लाडू बनविले जातात. त्यातलाच लाडूचा एक प्रकार म्हणजे नारळाचे लाडू. हे लाडू खोबऱ्यापासून बनविलेले असल्याने पौष्टिक तर असतातच त्याचबरोबर लहान मुलांना तर फारच आवडतील. साहित्य – १) २ वाट्या बारीक केलेलं सुक खोबर २) ५० ग्राम कंडेन्सड मिल्क कृती – सर्व प्रथम एका पॅन … Read more