कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण, अमेरिका-चीनमधील तणाव आणि कोरोनाची वाढती प्रकरणे हे आहे त्यामागील कारण

कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण, अमेरिका-चीनमधील तणाव आणि कोरोनाची वाढती प्रकरणे हे आहे त्यामागील कारण

आता दररोज 100 रुपयांची बचत करुन मिळवा 20 लाख रुपये; येथे पैसे गुंतवून तुम्हाला मिळेल FD पेक्षा जास्त नफा

money

आता दररोज 100 रुपयांची बचत करुन मिळवा 20 लाख रुपये; येथे पैसे गुंतवून तुम्हाला मिळेल FD पेक्षा जास्त नफा #HelloMaharashtra

आता शेअर्सची खरेदी-विक्री करणे होणार स्वस्त, सेबी शेअर ट्रेडिंगसाठी तयार करत आहे ‘हा’ नवीन प्लॅटफॉर्म

आता शेअर्सची करणे होणार खरेदी-विक्री स्वस्त, सेबी शेअर ट्रेडिंगसाठी तयार करत आहे ‘हा’ नवीन प्लॅटफॉर्म #HelloMaharashtra

PNB च्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता हा डॉक्युमेंट घेणे आहे आवश्यक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक यांनी आपल्या ट्विटरवर नुकतेच एक ट्वीट केले आहे की मार्च तिमाहीत (MAR-2020) शाखांमध्ये टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए) उपलब्ध आहे. सर्टिफिकेट घेण्यासाठी ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेत जावे लागेल जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. याशिवाय बँकेने ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेलवर TDS सर्टिफिकेट (फॉर्म 16 ए) देखील पाठविले आहे. … Read more

जर आपण येथे आपली बचत जमा करत असाल तर 31 जुलैपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; मिळेल Tax Savings मध्येही सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय – सुकन्या समृद्धि योजना) हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर 31 जुलैपूर्वीच त्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलतीचा देखील … Read more

जर तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर यातील एक पर्याय निवडा – मिळेल भरपूर नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा आपल्या देशात सर्वात सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूकीचा पर्याय आहे. जिथे ग्राहक आपले पैसे गुंतवतात आणि नफा कमावतात. बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे त्याबद्दल जाणून घेउयात. रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट: रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ग्राहकांना एका निश्चित कालावधीसाठी त्यांच्या पैशाची निश्चित … Read more

यावर्षी भारतीयांनी ‘येथे’ केली सर्वाधिक 50 हजार कोटींची गुंतवणूक, आपल्यालाही आहे पैसे मिळवण्याची संधी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाला वाचवणे फारच अवघड झाले आहे. त्याचबरोबर एफडी-फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्काच बसला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळेच आता गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये आपली गुंतवणूक वाढविली आहे. आकडेवारीनुसार, सन २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांत एसआयपीमार्फत ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. हे मागील वर्षाच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी- आता ‘या’ शेतीतील प्रत्येक रोपासही मोदी सरकार देत आहे 120 रुपये मदत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांबू शेतकर्‍यांसाठी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. बांबू उत्पादनात आत्मनिर्भर भारत मोहिमेस सामर्थ्य देण्याची क्षमता आहे. बांबू बद्दल पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक होत असताना आम्ही तुम्हाला सांगू की देशभरातील शेतकरी या योजनेचा कसा फायदा घेऊ … Read more

आता घरबसल्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळेल FD पेक्षा 6 पट अधिक नफा! या संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होते आहे. देशात प्रथमच 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 51 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे. एफडीवर मिळणारे उत्पन्न वेगाने खाली आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर हे पाच टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षात 10 लाख रुपयांचे होतील 13.5 लाख,कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण कोरोनाव्हायरसच्या या संकट काळात जर गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर पोस्ट ऑफिसची ही छोटी बचत योजना आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या छोट्या बचत योजनांमध्ये तुम्हाला बँकेच्या एफडी किंवा आरडीपेक्षाही चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस योजना देखील एक चांगला पर्याय असू शकतात कारण त्यातील पैसे … Read more