सणासुदीपूर्वी मोदी सरकार देणार आहे सर्वात मोठे मदत पॅकेज, आता ‘या’ गोष्टींवर दिले जाणार अधिक लक्ष
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे तसेच कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत 23.9% घट झाली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज पासून ते पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली, पण त्याचं पुढे काही झालं नाही. आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा … Read more