सेन्सेक्समध्ये 900 अंकांची घसरण, निफ्टी 14900 खाली,’या’ शेअर्सवर आहे दबाव
मुंबई । जागतिक पातळीवरील कमकुवत निर्देशांकात शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची घसरण सुरू झाली. आठवड्याच्या अखेरच्या व्यापार सत्रात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 900 पेक्षा अधिक अंश घसरत सुमारे 50,120 वर उघडला. निफ्टीही 167 अंकांनी किंवा 1.77 टक्क्यांनी खाली 14,829 पातळीवर खुला आहे. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 30 मधील सर्व शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करताना दिसले. … Read more