महाराष्ट्रातील या शहरात उद्यापासून कडक संचारबंदी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली असून नियम शिथिल केले आहेत. मात्र देशातील पर्यायाने राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून आता राज्य सरकारने भिवंडी शहरात कडक संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत संचारबंदीचे नियम शिथिल करून राज्यतील अर्थव्यस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले … Read more