स्वस्त पेट्रोलसाठी नेपाळकडे वळत आहेत भारतीय! त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । नेपाळ मध्ये भारतापेक्ष स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत असल्यामुळे (Petrol and Diesel) नेपाळहून भारतातून तेल आणल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनने सीमावर्ती जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमधील आठव्या क्रमांकामध्ये असे म्हटले गेले आहे की,’भारतीय गाड्यांमध्ये (ट्रक) 100 लिटरपेक्षा जास्त डिझेल देऊ नये. याशिवाय गॅलन किंवा कंटेनरमध्येही … Read more