आजपासून आपल्या पगाराशी संबंधित एक मोठा नियम बदलला आहे, त्यासंबंधीतील सर्व गोष्टी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात पसरलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (EPF) नोकरीदार वर्गाला दिलासा देत EPF चे मासिक योगदान दरमहा 24 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की मे, जून आणि जुलैमध्ये केवळ कर्मचार्यांच्या पीएफमध्ये 10% कपात होईल आणि कंपनीचेही 10% कॉन्ट्रिब्यूशन असेल, परंतु आज म्हणजे 1 ऑगस्टपासून … Read more