Navratri 2023 : यंदा देवीसाठी बनवा घरच्या घरी बालुशाही, पहा रिसीपी
गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,
गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,
बदामची खीर खूप चवदार लागते , बदामांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जर दररोज 5-6 बदाम खाल्ले गेले तर ते टॉनिक म्हणून काम करतात. पौष्टिक बदामाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहुयात
Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. खव्याचा गोड पराठा करण्याचे साहित्य १.पेढा – १०० ग्रॅम २.तांदूळ पीठ – अर्धी वाटी ३.साजूक तूप – ६ चमचे ४.खजूर, अक्रोड, पिस्त्याचे तुकडे ५.साखर – २ चमचे ६.दुधाची … Read more
जावे स्वयंपाकाच्या देशा | कृतार्थ शेवगावकर मी औरंगाबादचा. पुण्यात नोकरी आणि नाटक-सिनेमा यात अभिनय करतो. घरी सध्या एकटाच असतो. कोरोनामुळे घरातच थांबावे अशी सूचना सरकारने दिली. माझी खानावळ बंद झाली. घरी गॅस होता परंतु मी फारसा त्या वाटेला गेलो नव्हतो. परंतु आता काही दिवस तरी माझी सोय मला करायला लागणार होती. मी काही बेसिक पदार्थावर … Read more
वर्किंग वूमनचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालू असते . घर , ऑफिस आणि नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते . असे असताना स्वतःच्या खानपानाची हेळसांड होते . म्हणूनच आज आपण असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत जो झटपट तर बनतोच आणि चवीलाही छान लागतो . चला तर मग पाहुयात झटपट राव डोसा कसा बनवावा …
आंबा हा फळांचा आणि चवीचा राजा … या राजाचे चाहते सगळेच असतात . जेव्हा आंब्याचा सिझन असतो तेव्हा आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो . त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात . आंब्याचा रस , आंबा बर्फी , आंबा वडी , शेक … आज आपण शिकणार आहोत आंबा फ्लेव्हर पेडा कसा बनवायचा .
खिर घट्ट करायची असलयास ती आटवण्या ऐवजी त्यात कोर्नफ्लोरची पेस्ट करून टाकावी . खीर चांगली दाटसर हाेते.चवीतही बदल हाेत नाही.
करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.
◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.
◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे. लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे.
◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.
◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.
◆केळे घालून शिरा करायचा असलयास तुपात़च केळयाचे काप त
किचनचा ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कापडावर गाेड तेलाचे पाच,सहा थेंब टाकुन ओटा पुसून घयावा.(कापड ओले करु नये,हे काम ओटयावर काही काम नसेल तेवा करावे ) पांढरे डाग पडले असतील तर ते लगेच जातात व ओटा काळा हाेताे.