पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु
पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. … Read more