गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षणासाठी ‘एसएफआय’चा लढा

sfi logo

पुणे | नवनाथ मोरे सर्वांना मोफत भेदभाव विरहित गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षण या मागणीला घेऊन स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे देशभरात लढे सुरू आहेत. मध्यप्रदेशमधून निघालेल्या जत्थ्याचे आगमन महात्मा फुले वाडा पुणे येथे झाले. या जत्थ्याला संबोधित करताना अखिल भारतीय महासचिव डाँ.विक्रमसिंग म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे चांगले स्कुल शिक्षण हे ज्यांचे आई-वडिल शेती, … Read more

गणेशोत्सवासाठी वाहनांना पथकरातून सूट

IMG WA

मुंबई | अमित येवले मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सवानिमित्त पथकरातून सूट मिळणार आहे. त्यासाठी वाहनांना गणेशोत्सव २०१८ , कोकणदर्शन या नावाचे स्टीकर पोलीस, आरटीओच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जारी केला. अधिक माहितीसाठी लिंक – https://t.co/BxFBMYwAz0

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

thumbnail 1531557957716

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार … Read more

पुण्यातील एम.आय.टी. स्कूलवर चौकशी करुन कारवाई करणार – विनोद तावडे

thumbnail 1530783286633

मुंबई : पुणे येथील माईर्स एम.आय.टी. स्कूल प्रशासनाने बुधवारी विचित्र फतवा काढला होता. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न संस्था प्रशासनाने केला होता. त्यावर बोलताना संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हणले आहे. पुण्याच्या सहाय्यक शिक्षण संचालकांना सदरील प्रकरणाबाबत कमिटी नेमूण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात … Read more

आता फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या कॅबिनसमोर ठिय्या

thumbnail 1528972816098

पुणे : शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने यावर्षीपासून काही विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद केले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इथून पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री असणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे विद्यापिठाअंतर्गत येणार्या एफ.सी. महाविद्यालयात पदवीच्या दुसर्या वर्षापासून स्पेशलायझेशनसाठी एक विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो. महाराष्ट्रच्या … Read more